ब्रह्मेश्वरांच्या हत्येनंतर भोजपूरमध्ये जाळपोळ

Last Updated: Friday, June 1, 2012, 14:36

बिहारमध्ये रणवीर सेनेच्या माजी अध्यक्ष ब्रह्मेश्वर सिंह याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. ब्रहोश्वर सिंहच्या हत्येनंतर बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरात तणाव निर्माण झालाय. बह्मेश्वर समर्थकांनी बीडीओ ऑफिस, सर्किट हाऊस जाळले. तर अनेक वाहनांची जाळपोळही करण्यात आली.

रणवीर सेनेच्या संस्‍थापकांची हत्या

Last Updated: Friday, June 1, 2012, 11:43

'रणवीर सेना'चे संस्‍थापक ब्रह्मेश्‍वर सिंह उर्फ बरमेसर मुखिया (७०) यांची गोळी घालून हत्‍या करण्‍यात आली आहे. आज पहाटे अज्ञात हल्‍लेखोरांनी भोजपूर जिल्‍ह्यातील आरा येथे त्‍यांच्‍यावर गोळीबार केला.