इंग्रजांनी १८२ वर्षांपूर्वी बंद केलेल्या टोलची कहानी

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 09:37

राज्यभरातील टोलवसुलीविरोधात जनतेच्या मनात आजही असंतोष धुमसतोय, पण ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांनाही कधीकाळी जनतेवर दयामाया दाखवावी असं वाटलं, म्हणून त्यांनीही टोलबंद केला.

‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात

Last Updated: Monday, December 16, 2013, 23:35

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.

‘बिग बॉस’मधील भांडण आता पोलीस स्टेशनमध्ये...

Last Updated: Thursday, December 12, 2013, 14:28

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप प्रत्यारोपाचे कामही जोरात चालू आहे. बिग बॉस रिअॅलिटी शो वादाच्या भोवऱ्यात गाजत असताना आता बिग बॉसच्या घरातली भांडणं थेट पोलीसस्टेशनपर्यंत पोहेचली आहे.

ब्रिटिश तरुणीचा शीख वृद्धावर हल्ला

Last Updated: Monday, August 19, 2013, 09:31

लंडनमध्ये १९ वर्षीय ब्रिटीश युवतीनं एका ८० वर्षीय शीख वयोवृद्धास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. मारहाणीत शीख गृहस्थ गंभीर जखमी झाला असून युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

बायकोमुळे पाकिस्तानी अजहर मेहमूद खेळतोय IPL!

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 19:22

आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग आहे. यात खेळणे कोणत्याही क्रिकेटर स्वप्न असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडसह सर्व प्लेइंग नेशन्समधील खेळाडू यात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात.

वीकेण्डला मुलीवर केला ९० जणांनी बलात्कार

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 16:01

ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सुमारे एक आठवडा ९० जण बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचं वय अवघं १६ वर्षं आहे.