Last Updated: Sunday, November 6, 2011, 15:56
राजस्थानमध्ये बेपत्ता झालेल्या भँवरी देवी या परिचारिकेचे महिपाल मदेरना यांच्या व्यतिरिक्त तीन मंत्री आणि तीन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशीही संबंध असल्याचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागले आहेत. भँवरी देवी बेपत्ता झाल्या प्रकरणी महिपाल मदेरना यांची राजस्थान सरकारमधून हकालपट्टी करण्यात आली होती.