मदेरना समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला

Last Updated: Sunday, November 13, 2011, 15:08

राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरना यांच्या समर्थकांनी मथुरादास माथूर रुग्णालयाच्या बाहेर पत्रकारांवर हल्ला चढवला. मदेरना हे परिचारिका भँवरी देवी यांच्या अपहरण आणि खुनाची शक्यता केल्याच्या प्रकरणातील आरोपी आहेत.