ईशा देओल मंदिरात करणार लग्न!

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 08:40

धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओल ही येत्या २९ तारखेल्या विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बांद्रास्थित उद्योगपती भरत तख्तानी याच्यासोबत ईशा डेटींग करत होती.