Last Updated: Monday, April 1, 2013, 14:29
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळातील वास्तव्यानंतर प्रथमच भारतात दाखल झाली आहे. दिल्लीत सुनीताचे स्वागत करण्यात आले. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुनीता भारत भ्रमण करणार आहे.
Last Updated: Sunday, March 31, 2013, 14:04
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स दिर्घकाळ अंतराळत राहणारी जगातील पहिली महिला आहे.अंतराळातील वास्तव्यानंतर सुनीता भारत भ्रमण करणार आहे. तिच्या भारत भ्रमणाला उद्या सोमवारपासून सुरूवात होणार आहे.
Last Updated: Thursday, January 31, 2013, 15:20
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचं एक आयोग लवकरच भारतात दाखल होणार आहे. २६/११ प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी येणाऱ्या या आयोगाच्या भारत दौऱ्याला भारताकडून हिरवा कंदील मिळालाय.
Last Updated: Wednesday, September 12, 2012, 07:22
पाकिस्तानचा क्रिकेट संघ २५ डिसेंबर ते सहा जानेवारी या कालावधीत भारत दौऱ्यावर येत असून, उभय संघांमध्ये तीन वन डे आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
आणखी >>