बिग बॉस सीझन-५ ची विजेती जूही परमार

Last Updated: Sunday, January 8, 2012, 08:42

रियाल्टी शो बिग बॉस सीझन-५ ची विजेता ठरली आहे अभिनेत्री जूही परमार. जूही परमारला एक करोड रुपये रोख आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. महक चहलला उपविजेती घोषीत करण्यात आलं.

महक बिग बॉसमध्ये परत

Last Updated: Friday, December 23, 2011, 18:19

या आठवड्याच्या अखेरीस महक चहल बिग बॉसच्या घरात दाखल होणार हे नक्की झालं आहे. महकला रिअल्टी शोमधून दोन आठवड्या पूर्वी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या महकला बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री देण्यात आली आहे.

बिग बॉसच्या घरात चहलची परत एकदा हलचल ?

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 12:13

बिग बॉसमधलं वातावरण आता तापायला सुरवात झाली आहे. बिग बॉसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या महक चहलला घरात परत घेण्याबद्दल विचार चालु असल्याचं नकुत्याच बाहेर घालवण्यात आलेल्या एका स्पर्धकाने सांगितलं.