कृपा वाढदिवसात, काँग्रेस पाठीशी घालतेय का?

Last Updated: Sunday, March 4, 2012, 23:34

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले कृपाशंकर सिंह मुंबईत उजळ माथ्यानं फिरत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांच्या वाढदिवसालाही कृपाशंकर सिंह यांनी हजेरी लावली.

कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 08:34

महादेव शेलार
कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा, असचं सध्या मुंबईत दिसून येत आहे. याला काय म्हणायचे ? आता इलेक्शन फेब्रुवारी २०१२मध्ये आलयं, म्हणून हा उद्धाटनाचा सपाटा सुरू झाला आहे. सत्ता शिवसेनेची. पाच वर्षे हे झोपले होते का ?