पोलीस भरती आधीच गोंधळ

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 17:36

राज्यात अनेक ठिकाणी उद्या पोलीस भरती आहे आणि त्यासाठी उद्या शारिरीक चाचणी आहे. पण वेबसाईट हँग झाल्यामुळे उमेदवारांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागत आहे. उद्याच्या भरतीची हॉल तिकिटे मिळाली नाहीत.