आमिरच्या `बहिणी`ने केला आत्मदहनाचा प्रयत्न

Last Updated: Thursday, June 13, 2013, 16:10

बॉलिवूड अभिनेता अमिर खान याच्या मानलेल्या बहिणीने महविशने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये तिचा दीर ९८ टक्के भाजला. महविशने अन्य जातीतल्या मुलाशी विवाह केल्याने तिच्या जिवाला धोका होता.