Last Updated: Tuesday, February 21, 2012, 17:05
जगभरातल्या अनेक भाषा लुप्त होत असताना त्यांचं अस्तित्व टिकवण्याचं काम इंटरनेट करू शकतो. फेसबुक, ट्विटर यांसरख्या सोशल मीडिया साईट्स आणि इंटरनेट भारतातील मृत होऊ लागलेल्या भाषांचं संवर्धन करण्यास मदत करू शकतात.