हुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या

Last Updated: Sunday, December 15, 2013, 22:06

हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.

पी. गोपीचंदने केला प्राजक्ता सावंतचा मानसिक छळ?

Last Updated: Thursday, November 8, 2012, 17:28

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.