मायावतींच्या पुतळ्यावर नवनिर्माण सेनेचा प्रहार

Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:36

उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा पूर्णाकृती पुतळा फोडण्यात आला. हा पुतळा नवनिर्माण सेनेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.