Last Updated: Wednesday, August 29, 2012, 12:34
‘इक्बाल’ सिनेमातून हिंदीत आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या श्रेयसचे आता दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आगामी ‘जोकर’ आणि ‘कमाल धमाल मालामाल’ या दोन्ही सिनेमांतून श्रेयसच्या धमाल विनोदी अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.