Last Updated: Saturday, March 17, 2012, 23:34
भारत-आणि पाकिस्तनची मॅचम म्हणजे क्रिकेटचं युद्धचं. शेर-ए-बांग्ला स्टेडियवर रविवारी होणा-या मॅचपूर्वी झालेल्या दोन्ही लढतीत टीम इंडियानचं सरशी साधली होती. वर्ल्ड कपमध्ये मोहलीत आणि २०१० एशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला परास्त केलंय. त्यामुळे सलग तिस-यांदा पाकिस्तानला पराभूत कऱण्याच्या इराद्यानेच धोनी ब्रिगेड मैदानात उतरणार आहे.