शेवटच्या बॉलवर फोर... आणि मुंबईचा विजय!

Last Updated: Sunday, May 6, 2012, 20:15

मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राऊंडवर चेन्नई सुपरकिंग्सला धूळ चारली आहे. चेन्नई आणि मुंबईमध्ये झालेल्या मॅचमध्ये मुंबईने चेन्नईवर थरारक विजय मिळवला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सला १७४ रनचे आव्हान लिलया पेललं.