Last Updated: Wednesday, October 26, 2011, 15:35
मुंबई शेअर बाजारात समवत २०६८ च्या मुहूर्तच्या सौद्यांमध्ये फार उत्साह दिसून आला नाही. बाजाराचा निर्देशांक १७,३३६ अंकांवर खुला झाला मात्र बाजार १७२८८ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत ३४ अंकांनी निर्देशांक वधारला.