मृणाल गोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 18:10

ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या पार्थिवावर ओशिवारा इथल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. केशव गोरे स्मारक ट्रस्ट इथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. हजारो शोकाकूल नागरिकांनी मृणालताईंना अखेरचा निरोप दिला.