चीनी किनाऱ्यावर चार व्हेल माशांचा मृत्यू

Last Updated: Saturday, March 24, 2012, 19:11

चीनमधल्या यान्गचेन्ग किनाऱ्यावर चार व्हेल माशांचा मृत्यू झालाय. हे चारही व्हेल इथल्या स्थानिक मच्छिमारांना अर्धमेल्या अवस्थेत किनाऱ्यावर आढळून आले होते.