Last Updated: Thursday, August 9, 2012, 20:45
रेल्वेच्या टाईमटेबलला रद्दीत टाकायला लावणारं ‘एम इंडिकेटर’ हे सॉफ्टवेअर आता नवीन स्वरूपात दाखल झाले आहे. मोबाईलमधल्या या सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअरमध्ये पिकनिक स्पॉट, नोकरी, विवाहविषयक जाहिराती यांचीही माहिती मिळणार आहे.