`काजोल` माझी सपोर्ट सिस्टिम - अजय देवगन

Last Updated: Friday, March 29, 2013, 11:25

बॉलिवूडमध्ये अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची काहीशी हटके जोडी अनेकांना भावलीय... एका दशकाहून अधिक काळ या जोडीला एकत्र पाहण्यात प्रेक्षकांनाही बरं वाटतं... आणि काजोल आयुष्यात आहे, म्हणून तर अजय स्वत:ला लकी समजतोय.