पाकिस्तानात नवा खेळ.. नवे पंतप्रधान...

Last Updated: Friday, June 22, 2012, 22:18

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून रजा परवेज अशरफ यांची निवड झाली आहे. त्यांनी PMNLच्या उमेदवाराचा २११ मतांनी पराभव केला. रजा परवेज अशरफ पाकिस्तानचे २५ वे पंतप्रधान असणार आहेत.