रसूलला संधी न दिल्यानं ओमर अब्दुल्ला नाराज

Last Updated: Sunday, August 4, 2013, 16:07

भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटर परवेज रसूल याला झिम्बाव्वे दौऱ्यात संधी न मिळाल्यानं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला चांगलेच नाराज झालेत.

रसूलला बाहेर बसवणं हा योग्य निर्णय- कोहली

Last Updated: Sunday, August 4, 2013, 15:44

झिम्बाव्वे दौऱ्यात यश मिळवणाऱ्या भारतीय टीममध्ये परवेज रसूलला एकाही मॅचमध्ये खेळायला न मिळणं हे दुर्भाग्यपूर्ण होतं. मात्र तरीही रसूलला बाहेर बसवण्याचा निर्णय त्यावेळी योग्य होता, असं टीमचा कप्तान विराट कोहलीला वाटतं.

रसूल, मोहीत टीम इंडियात, कोहली कर्णधार

Last Updated: Friday, July 5, 2013, 18:26

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये युवा चेह-यांना स्थान मिळालं आहे. तर विराट कोहलीकडे कॅप्टन्सी कायम ठेवण्यात आली आहे. या दौ-यासाठी सिनियर्सना विश्रांती देण्यात आली आहे.

दारुचा ब्रॅन्ड लोगो लपवण्यासाठी जर्सीवर चिकटपट्टी

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 12:10

आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिलाच क्रिकेटर परवेज रसूलनं आपल्या जर्सीवर दारूच्या ब्रॅन्डचा लोगो लावण्यास नकार दिलाय.

अमिताभ बच्चन `पाकिस्तानी`!

Last Updated: Thursday, August 30, 2012, 09:10

ऑस्कर पुरस्कार विजेते रसूल पोक्कुट्टी प्रथमच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पाकिस्तानी नागरिकाची भूमिका साकारणार आहेत. रसूल पोक्कुट्टी यांचा आगामी सिनेमा हा रसूल यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. या सिनेमाचा विचार त्यंच्या मनात अनेक वर्षं घोळत होता. मात्र आता तो पडद्यावर येण्यास सुरूवात होणार आहे.