Last Updated: Saturday, June 2, 2012, 16:55
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकर पिचड यांचीच निवड झालीय. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत पिचड यांची निवड करण्यात आलीय. सलग दुस-यांदा पिचड यांची या पदावर निवड करण्यात आलीय.