Last Updated: Tuesday, November 29, 2011, 18:12
किंग ऑफ पॉप मायकल जॅकसनच्या आयुष्यावर आणि त्याच्या गुढ मृत्यूवर आधारीत हिमेश रेशमिय्या सिनेमा काढत असल्याची चर्चा आहे. हिमेशच्या पहिल्या आतंरराष्ट्रीय सिनेमाचा नाव A is Killed मध्ये मायकेल जॅकसनची मोठी बहिण ला टोया जॅकसन काम करणार आहे.