सुझूकी म्हणतेय, लेटस् गिक्सर इट...

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 13:32

जापानची दुचाकी कंपनी सुझूकी मोटारसायकलनं आज दोन नवी उत्पादनं बाजारात उतरवली आहेत. यामध्ये एक स्कूटर आणि एक मोटारसायकलचा समावेश आहे.