सनी लिऑन लवकरच मराठी सिनेमात, साकारणार पोर्नस्टार!

Last Updated: Saturday, May 10, 2014, 11:31

सनी लिऑनला सध्याच्या काळात मोठ्या बॅनरचा सिनेमा मिळत नसला तरी, सनीकडे चित्रपटांची कमतरता नाही. येणाऱ्या काळात तर सनी चक्क मराठीच्या प्रेमात पडल्या सारखीच दिसणार आहे. या मागे कारणही तसंच आहे. सनी येणाऱ्या काही महिन्यांत एक मराठी सिनेमा करणार आहे.

सेक्स कॉमेडीत लैला लेले बनणार सनी लिऑन

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 17:17

सनी लिऑनचा मागील चित्रपट ‘रागिनी एमएमएस २’ सुपरहीट झाल्यानंतर सनी लिऑन आता काही नवीन रोल करण्याच्या तयारीत आहे. पण मिळेलल्या माहितीनुसार सनी लिऑनचा आगामी चित्रपट एक सेक्स कॉमेडी असणार आहे. त्याचे शीर्षक असणार आहे ‘मस्तीजादे’... चित्रपटात सनी लिऑनचे नाव असणार आहे लैला लेले.