नवा फिशटँक बनवायचाय? मग, भेट द्याच!

Last Updated: Sunday, May 27, 2012, 18:37

दोनशेहून अधिक दुर्मिळ मासे आणि दुर्मिळ अशा पाणवनस्पती पहाण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. माटुंग्यातल्या रुईया महाविद्यालयात ‘अॅक्वा लाईफ २०१२’ हे दुर्मिळ माशांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय.