उर्वशी ठाकरेंचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट

Last Updated: Saturday, April 13, 2013, 19:42

आयपीएलमध्ये हॉट फेव्हरिट असणारी मुंबई इंडियन्सची सध्या भलतीच फॉर्मात आहे. आणि मुंबई इंडियन्सची मॅच मुंबईत असल्यावर तर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थिती लावतात.

प्रतिक्षा आता शतकाची.....

Last Updated: Thursday, November 24, 2011, 15:39

मुंबई टेस्टच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ३ विकेट् गमावून २८१ रन्स केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ६७ रन्सवर तर व्हीव्हीएस लक्ष्मण ३२ रन्सवर खेळत आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजची पहिली इनिंग ५९० रन्सवर संपली. त्यानंतर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागनं भारताला ६७ रन्सची धडाक्यात ओपनिंग दिली.