बिग बॉस-२ विजेत्याचा दारू पिऊन राडा

Last Updated: Thursday, March 14, 2013, 10:45

बिग बॉसचा विजेता आशुतोष कौशिक यांनं मुंबईत दारुच्या नशेत हंगामा घातला. रेड एन्ट कॅफेमध्ये एका पार्टीत गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या आशुतोष यान चांगलाच गोंधळ घातला.