Last Updated: Thursday, February 23, 2012, 21:15
तमाशा या लोककलेला चौफुल्यापासून ते राजदरबारापर्यंत प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या तमाशासम्राज्ञी म्हणजेच विठाबाई नारायणगावकर. यांची हृदयस्पर्शी जीवनकहाणी आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर साकारतेय विठाबाईची भूमिका.