विद्या होणार आणखीनच डर्टी ?

Last Updated: Thursday, February 2, 2012, 15:16

डर्टी पिक्चरमध्ये बोल्ड भूमिका साकारल्यानंतर आता विद्या बालन आणखीनच डर्टी होताना दिसणार आहे. विद्या बालन. डर्टी पिक्चरमध्ये विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारुन आपणही बोल्ड भूमिका करु शकतो हे बॉलिवूडला दाखवून दिलं.