केवीन पीटरसनला सक्तीची निवृत्ती

Last Updated: Thursday, February 6, 2014, 09:49

इंग्लंडचा धडाकेबाज बॅट्समन आणि माजी कॅप्टन केविन पीटरसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं तडकाफडकी पीटरसनला निवृत्त केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मानहानीकारक पराभवानंतर नव्यानं संघाची बांधणी करण्याचा निर्णय इंग्लंड बोर्डानं घेतला होता. त्यावर आणि पहिली कुऱ्हाड पीटरसनवर पडली.

IPL मधून पुणे वॉरिअर्सची माघार!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 19:51

IPL मधील पुणे वॉरियर्स टीमने माघार घेतली आहे. टीमचे मालक असणाऱ्या सहारा समुहाच्या बीसीसीआयसोबत असलेल्या वादांमुळे पुण्याच्या टीमने IPL मधून नाव मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

IPL आणि वाद यांचे जुने नाते....

Last Updated: Thursday, May 16, 2013, 14:32

श्रीसंतचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएल आणि वाद हे चव्हाट्यावर आले आहे. हे पहिले प्रकरण नाही की जेव्हा श्रीसंत वादात अडकला आहे.

तिवारींची याचिका फेटाळली; रिपोर्ट होणार जाहीर

Last Updated: Friday, July 27, 2012, 13:13

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन डी तिवारी यांचा डीएनए रिपोर्ट आज जाहीर होण्याची शक्यता आहे. ३२ वर्षीय रोहीत शेखरनं एन डी तिवारी हे आपले पिता असल्याचा दावा दाखल केलाय.

भांडा आरोग्य लाभे!

Last Updated: Monday, April 23, 2012, 17:43

तुम्ही ३० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असाल आणि तुम्ही इतरांशी वादविवाद करीत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

श्रीकांत मोघे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष

Last Updated: Monday, November 28, 2011, 09:17

भारतीय नाट्य संम्मेलन आणि वाद यांच जन्माजन्मतरींच नातं असलं पाहिजे असेच म्हंटलं पाहिजे. कारण की, आज अखिल भारतीय नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षांची वादविवादामध्येच निवडप्रकिया पूर्ण झाली. 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोघे यांची निवड करण्यात आली.