Last Updated: Wednesday, May 2, 2012, 16:35
पतीच्या मानेवर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत दहिसरच्या झोपडपट्टीत राहणार्या २३ वर्षीय विवाहितेवर सशस्त्र तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. मात्र, आरडाओरडा करूनही मदतीला कोणीही धाऊन न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.