Last Updated: Saturday, August 25, 2012, 21:59
चीनच्या हैनान प्रांतात वॉटर फेस्टिव्हलदरम्यान काही तरुणांनी विकृतीची सीमा गाठली. वॉटर फेस्टिवल चालू असताना काही तरुणांनी सर्वासमक्ष तरुण मुलींचे कपडे फाडले आणि लैंगिक अत्याचारही केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.