मियांदादला व्हिसा नको, काँग्रेस-सेनेची मागणी

Last Updated: Thursday, January 3, 2013, 18:56

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादला व्हिसा देण्यास काँग्रेस आणि शिवसेनेनं विरोध केला आहे. मियांदाद देशाचा शत्रु असलेल्या दाऊदचा व्याही आहे.