Last Updated: Wednesday, December 12, 2012, 17:53
वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये संशोधनाअंती अशा प्रकारचं कंडोम तयार करण्यात संशोधकांना यश आलं आहे, जे एचआयव्हीची लागण आणि अवांछित गर्भधारणेपासून महिलांचा बचाव करतं. हे कंडोम शरीरसंबंधांनंतर महिलांच्या शरीरात विरघळून जातं.