महिलांना तलवारींची गरज - शर्मिला ठाकरे

Last Updated: Monday, February 11, 2013, 14:11

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिला अत्याचाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. महिलांना तलवार भेट द्यावी लागेल, असे बेधडक वक्तव्य शर्मिला यांनी केलेय.