शिर्डी मंदिरात पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा

Last Updated: Thursday, May 10, 2012, 17:23

शिर्डीच्या साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर दाऊ पिऊन दोन पोलिसांनी धिंगाणा घातला. नाशिक ग्रामीणचे हे पोलीस होते. व्हिआयपी गेटमधून प्रवेश न मिळाल्यानं त्यांनी हा गोंधळ घातला.