डहाणू-चर्चगेट लोकलचे जल्लोषात स्वागत

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 20:08

डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरु झाली. सकाळी ११च्या सुमारास डहाणू स्टेशनमधून ही लोकल चर्चगेटसाठी सुटली आणि तमाम पालघर-डहाणूवासियांनी आनंदोत्सव साजरा केला... ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर नव्या लोकलचं जंगी स्वागत करण्यात आलं..

खुशखबर : चर्चगेट-डहाणू रेल्वेचा शुभारंभ

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 09:46

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून चर्चगेट ते डहाणू अशी लोकलसेवा सुरू होतेय. या मार्गावर २० लोकलसेवा आणि चार शटलसेवा सुरू होत आहेत. या नवीन सेवेमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

`६०० रुपयांचं रेशन ५ जणांच्या कुटुंबासाठी महिनाभरासाठी पुरेसं!`

Last Updated: Sunday, December 16, 2012, 17:36

६०० रुपयांमध्ये पाचजणांच्या कुटुंबाचं आरामात पोट भरू शकतं, असा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केला आहे. दिल्लीमधील यूपीए-२ सरकारच्या कॅश फॉर फूड योजनेच्या उद्घाटन प्रसंगी शीला दीक्षित यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बेबोसाठी आयपीएलने केले २० लाख रुपये खर्च

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 19:10

एजंट विनोदने जरी बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी केली नसली तरी करिना कपूरला मात्र प्रचंड मागणी आहे. आज रात्री चेन्नईत आयपीएलच्या सिरीजच्या शुभारंभ सोहळ्याला तिनं हजेरी लावावी यासाठी आयोजकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.