Last Updated: Tuesday, May 1, 2012, 14:21
मला २ वर्षांपूर्वी वायूदलाने मला ग्रुप कॅप्टनचा किताब दिला. पण, मला विमान चालवता येत नाही. तो केवळ एक सन्मान होता. त्याचप्रमाणे मी खासदार होणं, म्हणजे मी राजकारणी बनलो, असा होत नाही असंही सचिन म्हणाला.
Last Updated: Sunday, April 29, 2012, 17:42
सचिन तेंडुलकरचं नाव खासदारकीसाठी नियुक्त केल्यावर त्यावर बऱ्याच टीका झाली. यासंदर्भात बोलताना प्रख्यात गायिका लता मंगेशकर म्हणाल्या, जर सचिन आपल्या बिझी शेड्युमधून वेळ काढू शकला तर तो नक्की चांगला खासदार बनू शकतो.
आणखी >>