सनी लिऑनचा नवराही आता बॉलिवूडमध्ये!

Last Updated: Sunday, June 23, 2013, 19:17

पॉर्नस्टार सनी लिऑनने ‘जिस्म २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभनयाचं अंग नसूनही तिला नवनवे सिनेमे मिळत आहेत. आता कैझाद गुस्तादच्या आगामी सिनेमात सनी लिऑनसोबत तिचा नवरा डॅनियल वेबरही झळकणार आहे.