Last Updated: Tuesday, March 18, 2014, 10:38
टीम इंडियाची पराभवाची मालिका सराव मॅचमध्येही सुरूच राहिली. आशिया चॅम्पियनशीपचे विजेत्या श्रीलंकन टीमनं टी-२० वर्ल्डकपच्या प्रॅक्टिस मॅचमध्येही टीम इंडियाला हरवलं. टीम इंडियाला ५ रन्सनं मॅच गमवावी लागली. लसिथ मलिंगाच्या प्रभावी मार्यासमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही.