`व्हॉट्सअॅप`वर इराणमध्ये बंदी

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 19:18

सध्या स्मार्टफोनचा जमाना असून मोबाईलवर `व्हॉट्सअॅप धुमाकूळ घालत असले तरी या अॅपवर एका देशाने चक्क बंदी घातली आहे. लोकांमध्ये आणि खासकरून तरूणांमध्ये `व्हॉट्सअॅप` अधिक लोकप्रिय आहे

सायबर क्राईम, मोबाइल वापरताय सावधान.....

Last Updated: Thursday, March 14, 2013, 13:15

भारतातील मोबाइल फोन वापरणारे ५० टक्के लोक हे सुरक्षेच्या उपायाविनाच मोबाइल फोनचा वापर करीत आहेत.

सेलिब्रिटींचा `सायबर` डोस!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 08:31

बॉलिवूडचे कलाकार सायबर क्राईमविषयी नागरिकांना जागरुक करताना दिसणार आहेत. नागरिकांना विशेषत: लहान मुलांना सायबर क्राईमपासून संरक्षण देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मिनिटाची फिल्म बनवलीय.

निष्पाप कळी, अनैतिकतेची बळी

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 11:36

मुंबईतल्या भोईवाडा कोर्टात या ४२ वर्षीय मदनलाल कुडीयाला त्याच्या प्रेयसीसह हजर करण्यात आलं होतं. कारण त्यांनी जो कारनामा केलाय, त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य वादळात सापडलंय. या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचं अश्लील छायाचित्र काढून ते सार्वजनिक केलंय.

फ्रेंडशीप, जरा जपूनच !

Last Updated: Friday, October 21, 2011, 10:54

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करताना जरा जपून करा. कारण त्या माध्यमातून सायबर अ‍ॅटॅक होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ट्रोजनचा वापर करून अशाप्रकारचे सायबर अ‍ॅटॅक केले जात असल्याचे एका आयटी कंपनीने नुकतेच स्पष्ट केले.