अबू सालेमचे होणार तरी काय?

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 20:05

गैंगस्टर अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द होण्याची शक्यता आहे. भारतानं प्रत्यार्पण कराराचं पालन केलं नसल्यामुळे अबू सालेमचं प्रत्यार्पण रद्द करावं, असा निर्णय पोर्तुगालच्या लोअर कोर्टानं दिला होता.