ऋतिककडे सुजान खानने पोटगी पोटी मागितले १०० कोटी?

Last Updated: Saturday, December 28, 2013, 15:54

अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा काडीमोड झाला. आता सुजानने ऋतिककडे पोटगी पोटी १०० कोटी रूपये मागितले आहेत. याबाबत ऋतिकडून दुजोरा मिळालेला नाही.