सलमान बनणार पुन्हा `प्रेम`!

Last Updated: Sunday, May 26, 2013, 16:48

पुन्हा सुरज बढजात्या यांना सलमान खानला घेऊन कौटुंबिक सिनेमा काढण्ची इच्छा आहे. सलमान खानकडे खरंतर अजिबात वेळ नाही. मात्र सलमानलाही सुरजसोबत काम करायची इच्छा असल्याने आपल्या कामातून वेळ काढून काही तारखा त्याने सुरज बढजात्याला दिल्या आहेत.