‘सोनाली’चा ‘द गुड रोड' ऑस्करला रवाना!

Last Updated: Saturday, September 21, 2013, 19:35

‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ची (एनएफडीसी) राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती सिनेमा ‘द गुड रोड’ ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

सोनाली कुलकर्णी झालीये 'पारो'

Last Updated: Friday, April 20, 2012, 08:19

नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित अजंठा या बहुचर्चित फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत एका शानदार कार्यक्रमात पार पडलं. अजिंठा सिनेमाची टीम यावेळी हजर होती. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या सिनेमात पारोची भूमिका साकारली आहे.

'अजंठा'ची भव्य प्रेमकहाणी

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 11:21

बालगंधर्वनंतर नितीन चंद्रकांत देसाई यांचा ‘अजंठा’ हा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठीही नितीन देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. पारो आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा अजंठा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.

येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 14:10

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.