Last Updated: Saturday, December 24, 2011, 22:25
जलचर बनून पाण्याखालची दुनिया बघण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. एमटीडीसी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीकल पार्कच्यावतीनं स्कूबा डायव्हींग शिबिराचं आयोजन करण्यात आलंय.
आणखी >>