Last Updated: Monday, April 7, 2014, 17:06
येत्या काही महिन्यात तब्बल २० लाख नोकर्या तयार होण्याचा अंदाज मनुष्यबळ विकास सल्लागार आणि अधिकार्यांनी वर्तवला आहे. निवडणुकीतही प्रचंड मनुष्यबळाची गरज भासणार असल्यामुळे जॉब मार्केटची टक्केवारी देखील वाढणार आहे.